वाहतूक पोलिसावर गाडी चढवणाऱ्या व्यावसायिकास अंधेरीत अटक
अंधेरी – शुक्रवारी पहाटे 1 च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या 32 वर्षीय व्यावसायिकाने आपली एसयूव्ही एमआयडीसी(MIDC) परिसरात आणि अंधेरीतील(Andheri) गोखले पुलाजवळ(Gokhale bridge) पोलिसांच्या बॅरिकेड्समध्ये घुसवली, त्यात एक हवालदार जखमी झाला…
