Tag: Mumbai Police

आईच्या सतर्कतेमुळे २ वर्षांच्या चिमुरडीच्या अपहरणाचा फसला प्रयत्न

मुंबई: विलेपार्ले(Vileparle) पूर्वेकडील एका अज्ञात व्यक्तीने बस स्टॉपवर आईच्या मांडीवरून दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण(Kidnap) करण्याचा प्रयत्न केला. मात्र आईच्या सतर्कतेमुळे अपहरणकर्त्याचा डाव फसला. बाळाच्या कुटुंबियांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अपहरणकर्त्याला पोलिसांच्या…

अभिनेत्याच्या बंगल्यातून १.२६ कोटी रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

अंधेरी- ओशिवरा पोलिसांनी (Oshiwara Police station) विरार (Virar) येथून एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून १.२६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीने अंधेरी (Andheri) (पश्चिम) येथील लोखंडवाला(Lokhandwala)…

अंधेरीत अतिरेकी पकडल्याची अफवा ठरली पोलिसांची रंगीत तालीम

मुंबई: अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये कामधेनू शॉपिंग सेंटरजवळ दोन जणांना ताब्यात घेतल्याचे दाखवण्यात…

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून जोगेश्वरीतील व्यापाऱ्याची लूट

जोगेश्वरी – एका गुंतवणुकीच्या योजनेतून उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून व्यापारी इशाक हुनमिया सय्यद यांची ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी(financial fraud) मुंबईतील अन्वर अली हसन मच्छीवाला यास अटक करण्यात आली…

अंधेरीमधील १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; दोघांना अटक

मुंबई: अंधेरी परिसरात एका १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexually abuse) केल्याप्रकरणी डीएन नगर पोलिसांनी (DN nagar police station) ५३ वर्षीय पुरुषासह दोघांना अटक केली. पीडितेला ओळखत असलेल्या आरोपीने तिची…

वाहतूक पोलिसावर गाडी चढवणाऱ्या व्यावसायिकास अंधेरीत अटक

अंधेरी – शुक्रवारी पहाटे 1 च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या 32 वर्षीय व्यावसायिकाने आपली एसयूव्ही एमआयडीसी(MIDC) परिसरात आणि अंधेरीतील(Andheri) गोखले पुलाजवळ(Gokhale bridge) पोलिसांच्या बॅरिकेड्समध्ये घुसवली, त्यात एक हवालदार जखमी झाला…

अंधेरीतील मुलावर वांद्रयात लैंगिक अत्याचार

अंधेरी – खार स्थित 57 वर्षीय व्यावसायिकाला वांद्रे पोलिसांनी शनिवारी एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा 11वा रोड, खार पश्चिम येथील…

जोगेश्वरी हॉटेल बांधकाम प्रकरणी शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्याविरुद्धच्या गुन्ह्यात न्यायालयाने स्वीकारला मुंबई पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट

मुंबई : खासदार रवींद्र वायकर(Ravindra Waikar ), त्यांची पत्नी मनीषा आणि चार जवळच्या सहकाऱ्यांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट गिरगावच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी स्वीकारला. जोगेश्वरी…

अंधेरीतील पुनर्विकास प्रकल्पात बिल्डर कडून राहिवाशांची 55 कोटी रुपयांची फसवणूक

मुंबई: मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) एका विकासकावर पुनर्विकसित होत असलेल्या इमारतीतील रहिवाशांची त्यांच्या संमतीशिवाय फ्लॅट विकून त्यांची ५५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस…