Category: Politics

उद्धव ठाकरेंनी केले प्रभाग क्रमांक ७९च्या उमेदवार मानसी जुवाटकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन

अंधेरी- प्रभाग क्रमांक ७९च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष युतीच्या उमेदवार मानसी जुवाटकर यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उदघाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते…

उद्धव ठाकरे यांंनी केले प्रभाग क्रमांक ८६ चे उमेदवार क्लाईव्ह डायस यांच्या निवडणूक कार्यालयाचे उदघाटन

अंधेरी- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अंधेरी पूर्व येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)–महाराष्ट्र नवनिर्माण सेना–राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या शिवशक्ती महायुतीच्या प्रभाग क्रमांक ८६ मधील…

उमेश राणे कोणाकडून एक रुपया घेणार नाही हा माझा शब्द- आमदार मुरजी पटेल

अंधेरी- प्रभाग क्र. ७५ मधील भाजप उमेदवार उमेश राणे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मंगळवारी भाजपाने मरोळ भंडारवाडा येथे स्थानिक नागरिकांची छोटेखानी बैठक घेतली. या बैठकीस आमदार मुरजी पटेल, माजी…

कॉँग्रेस उमेदवार इमरान शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष वर्षा गायकवाड यांंनी केले उदघाटन

अंधेरी- प्रभाग क्र. 75 (मरोळ) येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष (Indian National Congress), वंचित बहुजन आघाडी(Vanchit Bahujan Aghadi), आरपीआय (गवई गट) (RPI), राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या आघाडीचे उमेदवार इमरान शेख…

अंधेरीमध्ये मनसेला खिंडार; माजी विभाग अध्यक्षासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

अंधेरी- महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला(Maharashtra Navnirman Sena) शिंदेंच्या शिवसेनेने (Shivsena) मोठा धक्का दिला आहे. मनसेचे अंधेरी माजी विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य…

काँग्रेस कडून वॉर्ड क्र. ७५ मध्ये इम्रान शेख यांना उमेदवारी जाहीर

अंधेरी- एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्र. ७५ (मरोळ विजय नगर भवानी नगर) मध्ये यावेळेस काँग्रेसने धक्का तंत्र वापरून नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. मरोळ मधील रहिवासी इम्रान खलील…

राष्ट्रवादी काँग्रेसची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये के पूर्व विभागातील प्रभाग क्र. 62 आणि 76 चा समावेश आहे. या प्रभागांमध्ये…

मुंबई महापालिका निवडणूक: भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई- मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होणार आहे. भाजपाने आपल्या पहिल्या यादीमध्ये 66 उमेदवारांना स्थान दिले आहे. के-पूर्व आणि के-पश्चिम या महापालिका विभागांमध्ये 11 प्रभागातून भाजपने उमेदवारी दिली आहे.…

भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी अॅड. निकेतन पाटील यांची निवड

नवी मुंबई- ऐरोलीतील भाजपचे युवा पदाधिकारी अॅड. निकेतन नरेश पाटील यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश पाटील…

सागबागमध्ये उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस लोकोपयोगी उपक्रम राबवून शिवसैनिकांनी केला साजरा

अंधेरी- रविवारी शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शिवसैनिकांनी उत्साहात साजरा केला. वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले गेले. अंधेरीतील शाखा क्रमांक.८६ आणि भैरवनाथ जनसेवा संस्थेतेने देखील मरोळ…