Tag: Marol

सामाजिक कार्यकर्ते इम्रान शेख डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्काराने सन्मानित

मुंबई – शिक्षणतज्ज्ञ सोनिया मेयर्स, हाऊस ऑफ कलामच्या एपीजेएमजे सलीम शेख यांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण सभागृह येथे राष्ट्र उभारणी आणि उत्कृष्टतेच्या भावनेचे प्रतीक असलेल्या प्रतिष्ठित डॉ. एपीजे अब्दुल कलाम भारत…

मरोळ ते कदमवाडी मार्ग रस्ता रुंदीकरण कामाची आमदार मुरजी पटेलांनी केली पाहणी

अंधेरी- सेव्हन हिल्स इस्पितळ(Seven Hills Hospital) ते कदमवाडी मार्ग(Kadamwadi Marg) या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची स्थानिक आमदार मुरजी पटेल(MLA Murji Patel) यांनी गुरुवारी पाहणी केली. महापालिका(BMC) अधिकाऱ्यांकडून त्यांनी कामाचा आढावा घेतला.…

मुरजी पटेल यांच्या आमदार निधीतून मरोळमध्ये गटार बनविण्याचे कार्य जोरात

अंधेरी- प्रभाग क्रमांक ७५, मरोळ विभागातील मंगू म्हात्रे चाळ येथे आमदार मुरजी पटेल यांच्या आमदार निधीतून पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी तीन गटार बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा भाग सखल असल्याने…

अंधेरीच्या मरोळमध्ये दंगल नियंत्रण पथकाने केली कवायत

मुंबई: नागपूरमध्ये अलिकडेच झालेल्या हिंसक संघर्षांनंतर, मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ते सध्या हाय अलर्टवर आहेत. याचाच एक भाग म्हणून ईद(Ramzan Eid) आणि गुढी पाडवा(Gudhi Padwa) या आगामी सणांच्या…

बांग्लादेशातील हिंदू अत्याचार विरोधात मरोळमध्ये निदर्शने

मरोळ – बांग्लादेशात (Bangladesh)सत्तान्तर झाल्यानंतर तेथील हिंदू धर्मियांवर(Hindu) अत्याचारांचे प्रमाण वाढलेले आहे. मंगळवारी मरोळ(Marol) मध्ये सकल हिंदू समाजातर्फे बांग्लादेशात होणाऱ्या हिंदूंच्या हत्या, महिलांवरील बलात्कार, हिंदू मंदिरांवरील हल्ले या अत्याचाराच्या निषेधार्थ…

मरोळमधील वैमानिक तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणी अटक केलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

अंधेरी- गेल्या आठवड्यात मरोळ(Marol) येथे सृष्टी तुली या एअर इंडियामध्ये(Air India) पायलट असलेल्या २५ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. या प्रकरणी आदित्य राकेश पंडित (२७) याला मंगळवारी…

अभिनेत्री सैयामी खेरने फायर वुमन भूमिकेसाठी मरोळ अग्निशमन केंद्रात घेतले प्रशिक्षण

बॉलिवूड अभिनेत्री सैयामी खेर आपल्या आगामी ‘अग्नी’ चित्रपटात अग्निशामक दल जवानाची (Fireman)भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिने मुंबईतील मरोळ आणि वडाळा अग्निशमन केंद्रात (Mumbai Fire Brigade) तिचे आठ आठवड्यांचे प्रशिक्षण…

भूमिगत मेट्रो मध्ये पहिल्यांदा बिघाड

अंधेरी- मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये शनिवारी संध्याकाळी पहिला मोठा तांत्रिक बिघाड झाला. ज्यामुळे प्रवासी स्थानकांदरम्यान अडकून पडले. सहार ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) असा प्रवास करणारी ही मेट्रो ट्रेन…